जातेगाव यमाई मंदीरात हजारो दीप लाऊन मानवंदना दिप उत्सव संपन्न

जातेगाव यमाई मंदीरात हजारो दीप लाऊन मानवंदना दिप उत्सव संपन्न

भक्तीमय वातावरणात दिप लाऊन गावकर्यानी यमाई मंदीर परिसर प्रकाशमय केला

बीड प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील जातेगावातील आराध्या जागृत देवस्थान यमाई मंदीरात दीपप्रज्वलनाने मंदीर परिसर प्रकाशमय केला दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यमाई देवी संस्थान समिती व गावकर्याच्या वतीने हजारो दिवे दिप उत्सव साजरा करुन दिपावली पाडवा साजरा करण्यात आला आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथील जागृत व नवसाला पावणारी माता यमाई मंदीरात दिपावली पाडवा भाऊबीजीच्या निमीत्ताने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी यमाई देवी संस्थान व सर्व ग्रामस्थाच्या वतीने यमाई मंदीरात दीपप्रज्वलनाने परिसर प्रकाशमय झाला दिप उत्सवासाठी गावकरी एकञ येत अनंद साजरा करण्यात आला शेतकरी शेतमजुर कष्टकरी नागरीक आणी देशाच्या जवानाच्या कामगिरीला सलाम करत आणी यमाई भक्तांना उर्जा स्ञोत अनंद देत उपक्रम संपन्न झाला
यावेळी उपस्थित डाॅ रत्नाकरजी चव्हाण साहेब, ॲड अनंत धोडरे, डाॅ किशोर चव्हाण,भास्करराव चव्हाण, आच्युत आर्दङ,सुरेश काळे,वाघमारे ज्ञानेश्वर,नंद नाना चव्हाण,बंडु कदम,बाबुराव भाऊ चव्हाण , कचरु वाघमारे, अक्रुल धोङरे, नारायण तात्या चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, भरत बादाडे राधेश्याम धोडरे,बापु चव्हाण,गोपाल भैय्या चव्हाण, डाॅ रविराज चव्हाण,व्यंकटेश बादाडे, सुरेश चव्हाण, आदी उपस्थित होते

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत