जातेगावचे मॅनेजर नांदोडे यांचे ग्रेट वर्क

जातेगावचे मॅनेजर नांदोडे यांचे ग्रेट वर्क

Great work by Jategaon manager Nandode

हाताला दुखापत असतानासुद्धा बँकेत वर्किंग सुरू

गेवराई प्रतिनिधी

WhatsApp Image 2021 07 12 at 6.49.19 PM

बँक मॅनेजर म्हणलं की नागरिकात व शेतकऱ्यात निगेटिव्हिटी येते परंतु जातेगाव चे बँक मॅनेजर नांदोडे साहेब यांना काही दिवसापूर्वी हाताला दुखापत झाल्याने काम करण्यास अडथळा येत असताना सुद्धा शेतकऱ्याची कामे आडवनुक होऊ नये या कारणाने रजेवर न जाता बँकेत येऊन एका हाताने बँकेचे कामकाज सुरळीत करण्यात येत असून मॅनेजर साहेब सध्या काम करताना दिसत आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत