जाणून घ्या रोजगा मेळावा- २०२१ बाबत माहिती

जाणून घ्या रोजगा मेळावा- २०२१ बाबत माहिती

Know About Rozgar Melava - 2021

राज्य सरकारने रोजगार मेळावा- २०२१ चे आयोजन केले आहे. यासाठी १४ जुलै ते ३० ऑक्टोबरपर्यंत नागरिक विविध विभागांतर्गत ऑनलाईन अर्ज करू शकतात. चला तर मग पाहुयात महाराष्ट्र राज्यातील रोजगार मेळावा – 2021 चे विविध विभाग, जिल्हे आणि मेळाव्याची तारीख

maha logo

विभाग – जिल्हा – मेळाव्याची तारीख

नाशिक – अहमदनगर – 14 ते 15 जुलै 2021 या कालावधीसाठी – Apply Online

नाशिक – नंदुरबार – 14 ते 16 जुलै 2021 – Apply Online

औरंगाबाद – जालना – 12 ते 16 जुलै 2021 – Apply Online

पुणे – सातारा – 15 ते 17 जुलै 2021 – Apply Online

नाशिक – नाशिक – 26 ते 30 जुलै 2021 – Apply Online

मुंबई – सिंधुदुर्ग – 26 ते 30 ऑक्टोबर 2021 – Apply Online

अर्ज करण्यासाठी लिंक – https://rojgar.mahaswayam.gov.in/

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत