जनरेटरचा धुरामुळे ६ जणांचा गुदमरून मृत्यू

जनरेटरचा धुरामुळे ६ जणांचा गुदमरून मृत्यू

Generator smoke chokes 6 people to death

चंद्रपूर : चंद्रपूर शहरातील दुर्गापूर भागात एक दुर्देवी घटना समोर आली आहे. वीज गेल्यानंतर जनरेटरचा वापर करणं एका कुटुंबाच्या जीवावर बेतलं आहे. डिझेल जनरेटरमधून निघालेल्या धुरामध्ये गुदमरुन एकाच कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला आहे. सर्व मृतक एकाच कुटुंबातील कुटुंबातील अन्य एक सदस्याची प्रकृती गंभीर आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत