छडी लागे छम छम

छडी लागे छम छम

खूप दिवस झाले मनात विचाराची घालमेल सुरु होती त्यावर उपाय म्हणून मनात चालेल्या विचारांची घालमेल कधीही शब्दांच्या रुपात उमटलेली कधीही चांगली ना … म्हणून सध्य स्थितीवर गंमतशीर काही वाक्य….
” छडी लागे छम छम”…..
वर वाचलेल्या शब्दापासून सगळ्यांना नक्कीच आपल्या बालपणाची आठवण आली असेल. ह्या विषयावर लिहण्यामागचे कारण म्हणजे ऑनलाईन शिक्षण प्रणाली . त्याचप्रमाणेच मागच्या वर्षापासून कारोना ने अख्या जगावर आपला हाहाकार केला आहे . त्यामुळे सगंळ्याच गोष्टी वर त्याचा परिणाम झाला त्यामुळे खुप गोष्टी बदल्या आहेत .तसेच यामधली मुख गोष्ट म्हणेच शिक्षणाची पद्धत बदली आहे. हीच का अशी गोष्ट मी सांगते ??कारण यामध्ये छोटीशी गंमत आहे….
तुम्हा सगळ्यांना हे बालगीत माहिती असेलच “छडी लागे छम छम विद्या येई घम घमं” हे छोटेसे गंमतीदार वाक्य शालेत असताना कानावर पडायचे त्या वाक्यामागील गंमत पन तशीच होती . आधी शाळेत असताना कितीही आगाऊ विद्यार्थी असतील तेव्हा त्यांना मार बसला जाईल किंवा शिक्षा केली जाई तेव्हा तो विद्यार्थी अभ्यास हा अत्यंत उत्तम पद्धतीने करत असत . कारण आधी बोले जात होते .. छडी लागे छम छम विद्या येई घम घम…..!!

परंतु आता ऑनलाईन शिक्षप्रणाली मुळे ही म्हण लुप्त झाली आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही. मुळात दोष हा कोणाचांच नाही जी परिस्थिती सामोरं आली आहे त्या प्रमाणे आपण पुढे जाणे योग्य आहे . ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शाळा शिकताना विद्यार्थी ऑनाइन अभ्यास करतो हेच शिक्षकासाठी खुप महत्वाचे आहे .. परंतू ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी वर्गामध्ये एक दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिकत असताना तो कतीही मस्ती करत असला तरी किंवा अभ्यास करत नसला तरी शिक्षकांना विद्यार्थांला छडीचा मार देता येत नाही. हे सगळं गंमतीचा भाग आहे. त्यामुळे लवकरच सगळी परिस्थिती सुरुळीत होऊन नव्या शैक्षणिक वर्षात शाळा चालू होतील तेव्हा हे “छडी लागे छम छम विद्या येई घम घम… छम.. छम” ..!! हे परत एकदा शिक्षक अवलबंतील.

        खूप दिवस झाले मनात विचाराची घालमेल सुरु होती त्यावर उपाय म्हणून मनात चालेल्या विचारांची घालमेल कधीही शब्दांच्या रुपात उमटलेली कधीही चांगली ना ... म्हणून सध्य स्थितीवर गंमतशीर काही वाक्य....
       " छडी लागे छम छम".....

वर वाचलेल्या शब्दापासून सगळ्यांना नक्कीच आपल्या बालपणाची आठवण आली असेल. ह्या विषयावर लिहण्यामागचे कारण म्हणजे ऑनलाईन शिक्षण प्रणाली . त्याचप्रमाणेच मागच्या वर्षापासून कारोना ने अख्या जगावर आपला हाहाकार केला आहे . त्यामुळे सगंळ्याच गोष्टी वर त्याचा परिणाम झाला त्यामुळे खुप गोष्टी बदल्या आहेत .तसेच यामधली मुख गोष्ट म्हणेच शिक्षणाची पद्धत बदली आहे. हीच का अशी गोष्ट मी सांगते ??कारण यामध्ये छोटीशी गंमत आहे….
तुम्हा सगळ्यांना हे बालगीत माहिती असेलच “छडी लागे छम छम विद्या येई घम घमं” हे छोटेसे गंमतीदार वाक्य शालेत असताना कानावर पडायचे त्या वाक्यामागील गंमत पन तशीच होती . आधी शाळेत असताना कितीही आगाऊ विद्यार्थी असतील तेव्हा त्यांना मार बसला जाईल किंवा शिक्षा केली जाई तेव्हा तो विद्यार्थी अभ्यास हा अत्यंत उत्तम पद्धतीने करत असत . कारण आधी बोले जात होते .. छडी लागे छम छम विद्या येई घम घम…..!!

परंतु आता ऑनलाईन शिक्षप्रणाली मुळे ही म्हण लुप्त झाली आहे असे म्हणने वावगे ठरणार नाही. मुळात दोष हा कोणाचांच नाही जी परिस्थिती सामोरं आली आहे त्या प्रमाणे आपण पुढे जाणे योग्य आहे . ऑनलाईन शिक्षण पद्धतीमध्ये शाळा शिकताना विद्यार्थी ऑनाइन अभ्यास करतो हेच शिक्षकासाठी खुप महत्वाचे आहे .. परंतू ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे शिक्षक आणि विद्यार्थी वर्गामध्ये एक दरी निर्माण झाली आहे. त्यामुळे विद्यार्थी ऑनलाईन शिकत असताना तो कतीही मस्ती करत असला तरी किंवा अभ्यास करत नसला तरी शिक्षकांना विद्यार्थांला छडीचा मार देता येत नाही. हे सगळं गंमतीचा भाग आहे. त्यामुळे लवकरच सगळी परिस्थिती सुरुळीत होऊन नव्या शैक्षणिक वर्षात शाळा चालू होतील तेव्हा हे “छडी लागे छम छम विद्या येई घम घम… छम.. छम” ..!! हे परत एकदा शिक्षक अवलबंतील.

        -तन्वी पोळ

author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत