चिंचोली सरपंच माऊलीदादा आबूज यांच्या नातीचा विवाह संपन्न

चिंचोली सरपंच माऊलीदादा आबूज यांच्या नातीचा विवाह संपन्न

marraige of chincholi's maulidada abuj's granddaughter

गेवराई तालुक्याचे ज्येष्ठ नेते चिंचोली चे सरपंच माऊली दादा आबुज यांच्या नातीच्या विवाह प्रसंगी बीड येथे नवदांपत्यास शुभेच्छा देताना युवा पत्रकार गोपाल भैया चव्हाण, रामपुरी उपसरपंच सय्याजी काका पवार , पत्रकार विलास आबुज, उपस्थित होते.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत