चव्हाणवाडी विठ्ठल नगर मध्ये वीज पाणी लाईट या सर्व मूलभूत सुविधा कमी पडू देणार नाही गहिनीनाथ अण्णा गर्जे

चव्हाणवाडी विठ्ठल नगर मध्ये वीज पाणी लाईट या सर्व मूलभूत सुविधा कमी पडू देणार नाही गहिनीनाथ अण्णा गर्जे
b08b2091 d0d3 4c4c a25c 62821672d8a5

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील चव्हाणवाडी येथे आदरणीय उद्योजक तथा ग्रामपंचायत चे सर्वा सर्वे उपसरपंच गहिनीनाथ अण्णा गर्जे यांच्या बुवा महाराज निवास्थानी चर्चा आणि बैठक संपन्न झाली यावेळी प्रितेश भैय्या गर्जे, प्रितम भैया गर्जे ग्रामसेवक अंकुश काळे, सरपंच प्रतिनिधी संतोष हातागळे , ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ व पत्रकार बांधव उपस्थित होते गावात पाणी वीज लाईट या सर्व मूलभूत सुविधा कमी पडू देणार नाही असे प्रतिपादन उद्योजक गहिनीनाथ अण्णा गर्जे यांनी पत्रकार बांधवांशी बोलताना व्यक्त मत व्यक्त केले आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत