चकलांबा पोलिसाना एक महीना लोटला तरी आरोपी सापडेना.

टकलेवाडीतील तीस वर्षीय महिलेच्या हत्येतील अटक नाही


गेवराई प्रतिनिधी
गेवराई तालुक्यातील टकलेवाडी येथील तीस वर्षीय संजीवनी दाताळ विवाहीत महिला दिवसापासुन बेपत्ता होती. दि.२७ एप्रिल रोजी दुपारी संजीवनी चा मृतदेह विहीरीत पाण्यावर तरंगताना दिसला. याविषयी परिसरात खळबळ झाली असून संजीवनी च्या कारणीभूत असलेला नवरा लक्ष्मण दाताळ यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तरीही आरोपी फरार आहे.
या बाबत असे कि, गेवराई तालुक्यातील टकलेवाडी येथिल संजिवणी लक्ष्मण दाताळ वय ३० वर्ष ही विवाहित महिला दोन दिवसापूर्वी बेपत्ता होती. संजीवनी च्या नातेवाईक आणि आई वडीलांनी शोध घेतला. पंरतु दि.२७ एप्रिल रोजी दुपारी टकलेवाडी शिवारातील एका विहीर तिचा मृतदेह पाण्यावर तंरगत आसल्याच दिसत या बाबत चकलांबा पोलिसानी माहीती देण्यात आली. नातेवाईक आई वडीलांनी घटनास्थळीच हंबारडा फोडत आक्रोश करत आत्महत्या नसून नवऱ्यानीच म्हणजे लक्ष्मण ने मारहाण केली आहे. तिला त्रास होत होता. म्हणून हा खून आहे. घटनास्थळी तिथेच पोलिसांनी पंचनामा करून शवविच्छेदन करण्यात आले. कचरूबाई सखाराम मुळूक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा क्रमांक नूसार भादवि. ३०६, ४९८ – अ , ५०४ नूसार गुन्हा दाखल करण्यात आला. परंतु सदर घटनेबद्दल एक महिना संपला असून आरोपी पोलिसांच्या मेहरबानीने ठाण्याच्या हद्दीत मोकाट फिरत आहे. असा आरोप नातेवाईक यांनी केला आहे.

चौकट….

संजीवनी लक्ष्मण दाताळ या विवाहित महिलेने नवर्याचा त्रास होता सतत मारहाण छळ करित होता. तसेच मुलीचा घातपात आहे. ही माहिती चकलांबा पोलिसांना म्हणजे उपनिरीक्षक विजय देशमुख, संबंधित बीट अंमलदार यांना माहिती दिली तसेच हे गुन्ह्यात नोंदणी करण्यात आली आहे. चकलांबा पोलिसात गुन्हा दाखल झाला असुन आरोपी फरार आहे. चकलांबा पोलीस कर्तव्यात कसूर करीत असून तपासणी पोलिस उपनिरीक्षक विजय देशमुख कोरोना रोगांच्या नांवाने आरोपींचा शोध घेत नसून आरोपींना पाठीशी घालत आहे असा आरोप नातेवाईक जाधव यांनी केला.

………चौकटीत……..
सदरील आरोपीस दोन दिवसाच्या आत चंकलाबा पोलिसानी शोधुन आटक नकेल्या पोलिसध्यक्ष कार्यालय बीड या ठिकानी आमरन उपोषन करणा आसुन या विषय जिल्हाधिकारी व पोलिसध्यक्षा सह विभागी आयुक्त यांना लेखी निवेदन देण्यात ऐणार आहे आसी प्रतिक्रीया आम्हच्या प्रतिनिधीसी बोलताना मयतव्यक्तीच्या नातेवाईकानी दिली…

WhatsApp Image 2021 05 27 at 9.11.08 PM
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत