घाटसावळी येथे डॉक्टर रामप्रसाद राऊत यांच्याकडून मोफत आरोग्य सेवा

घाटसावळी येथे डॉक्टर रामप्रसाद राऊत यांच्याकडून मोफत आरोग्य सेवा

घाटसावळी : गेल्या दोन वर्षापासून कोरोनाने थैमान घातले आहे. नागरिकांना आरोग्य सेवा वेळेवर मिळवण्यासाठी आरोग्य प्रशासन खाजगी आरोग्य प्रशासन सुद्धा काम करत आहे. याचीच दखले घेते बीड जिल्ह्यातील घाटसावळी येते येथील आरोग्य सेवा देण्यास सुरुवात केली आहे.

b0c61449 bce5 4017 989a a42242fe6b59

घाटसावळी येथे डॉक्टर रामप्रसाद राऊत यांनी पूर्ण काळामध्ये एक महिना मोफत आरोग्य सेवा देऊन जनसेवा केल्याबद्दल मुळगाव नाळवंडी ग्रामस्थांनी कौतुक व अभिनंदन केले आहे. कोरोना काळामध्ये नागरिकांना आरोग्य समस्या जाणवत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मोफत देत रुग्णसेवा बीड तालुक्यातील नाळवंडी येथील डॉ रामप्रसाद राऊत यांनी कार्य केले आहे.कोरोना काळामध्ये नागरिकांना आरोग्य समस्या जाणवत असल्याने ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांना आरोग्य सेवा मोफत देत रुग्णसेवा बीड तालुक्यातील नाळवंडी येथील डॉ रामप्रसाद राऊत यांनी कार्य केले आहे.

e8daa634 2be9 40db 8cb5 4afce4a31772
author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत