ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचारी अशावर्कर अंगणवाडी ताईकडुन धानोरा जळगाव मजरा डिग्रस मध्ये कोव्हीडचे सर्वेक्षण

ग्रामपंचायत व आरोग्य कर्मचारी अशावर्कर अंगणवाडी ताईकडुन धानोरा जळगाव मजरा डिग्रस मध्ये कोव्हीडचे सर्वेक्षण

सरपंच सुर्यकांत शिंदे याच्यां प्रयत्नांमुळे गाव कोरोणा मुक्तीकडे वाटचाल

गेवराई : महामारी कोरोणा ला रोखण्यासाठी गर्दी करु नये , संसर्ग टाळुन, वेळेवर लक्षण दिसताच उपचार घ्यावे , असे करुन ही कोरोणा संसर्ग थांबत नसल्याने कोरोणा विषाणु संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा अधीकारी , तसेच आरोग्य प्रशासन , पोलीस प्रशासन यंञना सोबत घेऊन , काम सुरु आहे गेवराई तालुक्यातील धानोरा जळगाव मजरा डिग्रस येथे ग्रामपंचायत व आरोग्य विभाग अरोग्य सेवीका मनीषा पठ्ठे यांनी कोरोणा कोव्हीड सर्वेक्षण करण्यात आले सर्दी खोकला ,ताप ,तपासणी करुन रुग्णांची जनजागृती करत कोव्हीड संदर्भात माहीती देत दिलासा दायक काम केले आहे यावेळी सरपंच सुर्यकांत शिंदे यांनी उपस्थित राहुन काम केले आहे

मंडळी व व्यापारी पञकार उद्योजक प्रत्येकानी लसीकरण करुन घ्यावे कुटुंबासाठी व समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे ॲटीजन टेस्ट घेऊन सुरक्षित रहावे, लसीकरण करावे , वेळेवर उपचार घ्यावे असे आवाहण सरपंच सुर्यकांत शिंदे यांनी केले आहे

सविस्तर असे की बीड सह तालुक्यातील ,जातेगाव,निपानी जवळका ,गेवराई आदी सह प्रा आ केंद्रामध्ये, लसीकरण सुरु झाले आहे ग्रामीण व शहरी भागातील नागरींकानी शासनाचे नियम पालन करावे ,कोव्हीडशिड ही लस पुर्ण पणे सुरक्षित आहे प्रत्येकानी ॲटीजन टेस्ट करुन, कोव्हीडशिड लस घेतली तर आरोग्यासाठी उत्तम आहे अशी माहीती धानोरा डिग्रस.जळगाव मजरा ,यांनी पञकारांशी बोलतांना दिली आहे आरोग्य प्रशासन जनतेसाठी सदैव तत्पर आहे नागरीकानी सोशल ङिस्टन्स ठेऊन कुटुंब व स्वा:तची समाजाची काळजी घेत ॲटीजन टेस्ट करून लसीकरण करुन घ्यावे मास्क सॅनीटायझरचा वापर करावा, विनाकरण गर्दी करु नये , असे आवाहण सरपंच सुर्यकांत शिंदे यांच्या वतीने करण्यात आले कोरोणा प्रस्थिती वाढु नये यासाठी , ग्रामपंचायतकडुन सध्या जनजागृती व मास्क सॅनीटायझर वाटप करत कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी पाऊले जलद गतीने टाकण्यात येत आहेत सध्या धानोरा , डिग्रस ,जळगाव मजलरा, येथे कोरोणा आटोक्यात आल्याची माहिती मिळाली आहे गावकर्यानी वेळेवर उपचार घेऊन कोरोणाला हरवण्यासाठी मदत करावे असे आवाहण सरपंच सुर्यकांत शिंदे यांनी केले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत