गेवराई येथे सिनेअभिनेते नंदु माधव यांच्या निवासस्थानी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याची ग्रेट भेट

गेवराई येथे सिनेअभिनेते नंदु माधव यांच्या निवासस्थानी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याची ग्रेट भेट

जेष्ट समाजसेवक रामेश्वर लोया व पञकार लक्ष्मण बिलोरे आणी गोपाल भैय्या चव्हाण याची ग्रेट भेट

गेवराई प्रतिनिधी

महाराष्ट्राचे लाडके सिनेअभिनेते दिग्दर्शक कलाकार लेखक नंदु माधव याच्या गेवराई येथील निवसस्थानी युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण याची नुकतीच ग्रेट भेट झाली विविध विषयांवर चर्चा मनमोकळ्या गप्पा गोष्टी करत खळखळून संवाद साधला यावेळी ॲड कमलाकर देशमुख उपस्थित होते

सविस्तर असे की गेवराई येथे महाराष्ट्राचे लाडके सिनेकलावंत दिग्दर्शक लेखक मा नंदु माधव याच्या निवसस्थानी ग्रेट भेट झाली यावेळी जेष्ट समाजसेवक रामेश्वर लोया याना जिवनगौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल सिनेकलावंत दिग्दर्शक लेखक मा नंदु माधव व ॲड कमलाकर देशमुख याच्या हस्ते सत्कार सन्मान करण्यात आला उपस्थित पञकार लक्ष्मण बिलोरे युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण रामेश्वर लोया यानी सिनेकलावंत दिग्दर्शक लेखक मा नंदु माधव याच्या सोबत विविध विषयावर चर्चा गप्पा गोष्टी करत संवाद साधला कोरोणा व चिञपट क्षेत्र यासह शेतकरी व्यावसायिक यावर बोलताना नंधु माधव यानी मत व्यक्त केले भरात देशात पाहीजे तेवढे व्यवस्थापन व नाही रोजगार उपलब्धता नाही अमेरीका लंडन या देशासारख आपल्या देशातील नागरीकानी स्वप्न साखार करण्यासाठी काम केल पाहिजे असे ते म्हणाले.

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत