गेवराई पंचायत समितीमध्ये येथे वृक्षलागवड

गेवराई पंचायत समितीमध्ये येथे वृक्षलागवड
WhatsApp Image 2021 06 30 at 1.37.06 PM 1

गेवराई पंचायत समितीमध्ये
एक जुन रोजी घन वृक्षलागवड करत कृषी दिन साजरा करण्यात येणार असून त्यानिमित्ताने पंचायत समिती गेवराई येथे वृक्षलागवडीसाठी खड्डे खोदकाम सुरू आहे कामाची पाहणी करताना कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी, अनुरूद्र सानप साहेब, कृषी अधिकारी राठोड साहेब, युवा पत्रकार गोपाल भैय्या चव्हाण, सरपंच सुंदर नाना तिवारी, सरपंच बाळासाहेब काकडे, पत्रकार देवराज कोळे उपस्थित होते

[1:48 PM, 6/30/2021] Sagar Gavai: गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाण येथे सरपंच बाळासाहेब काकडे यांच्या पुढाकारातून ग्रामपंचायत अंतर्गत गावठाण जागेवर घन वृक्ष लागवड गेवराई पंचायत समितीचे सभापती दिपक नाना सुरवसे, गटविकास अधिकारी अनुरुद्र सानप व कृषी अधिकारी राठोड साहेब यांच्या हस्ते संपन्न करण्यात आले आहे

गेवराई तालुक्यातील टाकळगव्हाण येथे गेवराई पंचायत समितीचे सभापती दिपक नाना सुरवसे, गट विकास अधिकारी अनिरुद्ध सानप कृषी अधिकारी राठोड साहेब, सरपंच बाळासाहेब काकडे, सरपंच महादेव सोळुंके , उपसरपंच भास्कर काकडे, पंडित आडागळे, कांताराम काकडे, लक्ष्मण काकडे, शहादेव आडगळे, वैजनाथ काकडे, सतीश काकडे , केशव काकडे , दत्ता मगर ,राम काकडे, मा सरपंच भागवत काकडे ऑपरेटर बिबीशन काकडे, रंगा आडागळे, महादेव काकडे,बाबासाहेब काकडे,
अंगणवाडी सेविका जमनाबाई आडागळे व कर्मचारी अधिकारी उपस्थित होते निसर्गरम्य वातावरणाला फुलण्यासाठी सरपंच बाळासाहेब काकडे यांनी पुढाकार घेऊन गावात घन वृक्ष लागवड करत वर्ष जगण्याचा संकल्प केला लिम जांभूळ आंबा वड पिंपळ यास युद्धाचे निसर्गरम्य वातावरणात एक वृक्ष लागवड केली

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत