गेवराई तालुकाध्यक्ष श्री. किशोर कांडेकर यांच्या मातोश्री यांचे दुःखद निधन

गेवराई तालुकाध्यक्ष श्री. किशोर कांडेकर यांच्या मातोश्री यांचे दुःखद निधन

Gevrai taluka president Shri. Tragic death of Kishore Kandekar's mother Shri

सांत्वन

WhatsApp Image 2021 06 29 at 3.39.29 PM 1

रिपाई चे गेवराई तालुकाध्यक्ष श्री. किशोर कांडेकर यांच्या मातोश्री सौ.कस्तुराबाई आश्रुबा कांडेकर यांचे दुःखद निधन झाले. आज माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्री. अमरसिंह पंडित यांनी कांडेकर कुटुंबियांची भेट घेवून सांत्वन केले.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत