गेवराई गढी येथे आता येणार सिमेंट रस्ते

गेवराई गढी येथे आता येणार सिमेंट रस्ते

Cement roads will now come to Gevrai Gadhi

गेवराई प्रतिनिधी

WhatsApp Image 2021 06 23 at 9.39.05 PM

गेवराई तालुक्यातील गढी येथे ग्रा.प.गढी अंतर्गत लहू नाकाडे ते बाळू उगलमुगले व सुनील मगर ते लहू गायकवाड येथील सिमेंट रस्त्याचा शुभारंभ श्री.पृथ्वीराजे बाळदादा पंडित यांच्या हस्ते संपन्न करण्यात आला आहे

गेवराई तालुक्यातील गढी येथे दि 23/6/2021 रोजी ग्रामपंचायत अंतर्गत सिमेंट रस्‍ता बांधकाम शुभारंभ मा युवानेते पृथ्वीराजे बाळदादा पंडित यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जयभवानी स.सा कारखाना गढी चे संचालक श्री.श्रीरामजी आरगडे, ग्रामसेवक राठोड सर, सरपंच अंकुशराव गायकवाड, ग्रा.प.सदस्य रामदास मुंडे,चेअरमन बजरंग मोरे,दिलीप नाकाडे,रत्नाकर कुलकर्णी,उद्धव नाकड़े, चंद्रशेखर गवळी, उपसरपंच मंगेश कांबळे, अमोल ससाणे, अशोक मोटे, सुमित काळम, बबन गर्जे, बाळू उगलमुगले,शेषेराव मगर, नारायण जाधव, दादा सिरसट व सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत