गृहमंत्री दिलीप वळसे पाटील गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर

गृहमंत्री दिलीप वळसे पाटील हे आज गडचिरोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी अतिसंवेदनशील नक्षलग्रस्त धानोरा तालुक्यातील कटेझरी येथील अतिसंवेदनशील पोलीस मदत केंद्राला भेट दिली.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत