गटविकास अधिकारी अनुरुद्र सानपकडुन जातेगाव प्रा आ केंद्रात आढावा बैठक व स्पाॅट पंचनामा

गटविकास अधिकारी अनुरुद्र सानपकडुन जातेगाव प्रा आ केंद्रात आढावा बैठक व स्पाॅट पंचनामा

अनेक कर्मचारी गैरहजार

गेवराई प्रतिनिधी

सध्या कोरोणा संसर्ग वाढत आसल्याने गेवराई पंचायत समिती गटविकास अधिकारी ,अनुरुध्द सानप यांनी जातेगाव प्रा आ केंद्रात कोरोना आपत्ती व्यवस्थापनाचा आढावा घेतला असता अनेक आरोग्य कर्मचार्यांची अनुपस्थित दिसुन आली सदरील गटविकास अधिकारी सानप साहेब यांनी आचानक भेट दिली आसल्याने कर्मचार्याची धांदल उडाली दि, 17 मे सोमवार रोजी गटविकास अधिकारी अनुरुद्र सानप यांनी रजेवर आसणार्या , डॉ पल्लवी झोडपे यांना तात्काळ प्रा आ केंद्रात रुजु होण्यास आदेश देत संबधीत गैरहजार कर्मचार्यांना सुचना दिल्या आहेत ग्रामीण भागातील नागरीकांना सध्या वेळेवर आरोग्य सेवा देण्यात यावे अशी मागणी जनतेतुन करण्यात आली आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत