गंगावाडीकरांनी कोरोणाला हरवण्यासाठी मदत करावी : मा सरपंच दुरेश यादव

गंगावाडीकरांनी कोरोणाला हरवण्यासाठी मदत करावी : मा सरपंच दुरेश यादव

गेवराई प्रतिनिधी

महामारी कोरोणा ला रोखण्यासाठी गर्दी करु नये , संसर्ग टाळुन, वेळेवर लक्षण दिसताच उपचार घ्यावे , जेष्ट मंडळी व व्यापारी पञकार उद्योजक प्रत्येकानी लसीकरण करुन घ्यावे कुटुंबासाठी व समाजाच्या हितासाठी पुढाकार घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे ॲटीजन टेस्ट घेऊन सुरक्षित रहावे, लसीकरण करावे , वेळेवर उपचार घ्यावे असे आवाहण गंगावाडीचे मा सरपंच दुरेश यादव यांनी केले आहे

सविस्तर असे की बीड सह तालुक्यातील तलवाडा ,आरोग्य केद्र व ,गेवराई उपजिल्हा रुग्णालय आदी सह प्रा आ केंद्रामध्ये , लसीकरण सुरु झाले आहे ग्रामीण व शहरी भागातील नागरींकानी शासनाचे नियम पालन करावे ,कोव्हीडशिड ही लस पुर्ण पणे सुरक्षित आहे प्रत्येकानी ॲटीजन टेस्ट करुन, कोव्हीडशिड लस घेतली तर आरोग्यासाठी उत्तम आहे अशी मा सरपंच दुरेश यादव यांनी पञकारांशी बोलतांना दिली आहे आरोग्य प्रशासन जनतेसाठी सदैव तत्पर आहे नागरीकानी सोशल ङिस्टन्स ठेऊन कुटुंब व स्वा:तची समाजाची काळजी घेत ॲटीजन टेस्ट करून लसीकरण करुन घ्यावे मास्क सॅनीटायझरचा वापर करावा, विनाकरण गर्दी करु नये , असे आवाहण दुरेश यादव यांच्या वतीने करण्यात आले कोरोणा प्रस्थिती वाढु नये यासाठी , ग्रामपंचायतकडुन सध्या जनजागृती व मास्क सॅनीटायझर वाटप करत कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी पाऊले जलद गतीने टाकण्यात येत आहेत सध्या गंगावाडी येथे कोरोणा आटोक्यात आल्याची माहिती मिळाली आहे गावकर्यानी वेळेवर उपचार घेऊन कोरोणाला हरवण्यासाठी मदत करावे असे आवाहण मा सरपंच दुरेश यादव व उपसरपंच , ग्रा प सदस्य व ग्रामसेवक यांच्या सह गावकर्यानी यांनी केले आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत