खेर्डावाडीत विकास कामाला सुरवात

खेर्डावाडीत विकास कामाला सुरवात

Development work begins in Kherdawadi

mnrega workers in amethi 78517294 e332 11ea aae4 2b178f7f5029

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी ग्रामपंचायत अंतर्गत गावात सिमेंट रस्ता नाली दलित वस्ती सिमेंट रस्ता हायमॅक्स पथदिवे शाळा दुरुस्ती अंगणवाडी दुरुस्ती यासह विविध रोजगार हमीचे कामे करणार असल्याचे सरपंच रामेश्वर वाघमोडे यांनी पत्रकारांशी बोलताना माहिती दिली आहे

गेवराई तालुक्यातील खेर्डावाडी ग्रामपंचायत नवनिर्वाचित सरपंच रामेश्वर वाघमोडे यांनी कोराणा परिस्थितीत सॅनिटायझर फवारणी मास्क वाटप किराणा किट वाटप यास विविध कामे केली आहेत, येणाऱ्या काळात गावात सिमेंट रस्ते नाली दलितवस्ती सिमेंट रस्ते पथदिवे शाळा दुरुस्ती अंगणवाडी दुरुस्ती सार्वजनिक विहीर पाणीपुरवठा योजना शिवार रस्ते शेत रस्ते रोजगार हमीतुन वृक्ष लागवड अदी आम्ही कामे करणार असून माजी आमदार अमरसिंह पंडित साहेब व बीड जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजयसिंह राजे पंडित यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विकास कामे करणार असल्याची माहिती सरपंच रामेश्वर वाघमोडे, यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत