खाकी वर्दीत देखील पतिव्रतेच्या कर्तव्य पार पाडले

खाकी वर्दीत देखील पतिव्रतेच्या कर्तव्य पार पाडले

ladies police celebrates vatpournima

नवी मुंबई- महिला कोणत्याही क्षेत्रात असल्या तरीही पतिव्रता स्त्रीचे कर्तव्य पार पाडण्यात कधीही कसूर करत नाहीत. पोलिसांचे आणि पत्नीचे योग्य कर्तव्य पार पाडण्यासाठी खारघरमधील महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी आज वटपौर्णिमेनिमित्त खाकी वर्दीत वडाची पूजा केली. महिला पोलिसांची वटपौर्णिमा जरा आगळीवेगळीच असते. खारघर पोलीस स्टेशनच्या महिला अधिकारी व अंमलदार यांनी नोकरीचे आणि पतिव्रता स्त्रीचे कर्तव्य पार पाडत खाकी वर्दीमध्ये पाच प्रदक्षिणा मारून सूत गुंडाळतात आपले व्रत पूर्ण केले.

सौभाग्याच प्रतिक आणि सौभाग्यवतीचे फणी करंडा, काळी पोत, हिरव्या बांगड्या हे सौभाग्य अलंकार तिथे अर्पण करतात वडाला पाच प्रदिक्षणा मारून सूत गुंडाळतात. मनोभावे वटवृक्ष राजाचे पूजन करतात आणि आपल्या पतीच्या उत्तम आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत