कौशिक शहा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

कौशिक शहा यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

Kaushik Shah's birthday celebrated with enthusiasm

-उरण (विठ्ठल ममताबादे )

उरण नगर परिषदेचे विद्यमान नगरसेवक तथा भारतीय जनता पार्टीचे उरणचे शहराध्यक्ष कौशिक शहा यांचा वाढदिवस भाजपचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या कार्यालयात उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार महेश बालदी, तालुकाध्यक्ष रवीशेठ भोईर, नगरसेवक राजेश ठाकूर, उद्योजक महेश कडू, मुकुंद गावंड,सुरज थवले आदी भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कौशिक शहा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. तर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी व्हाट्सअप, फेसबुक आदी सोशल मीडियाच्या माध्यमातून नगरसेवक कौशिक शहा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत