कोरोना काळात मोफत भाजीपाला अन्न धान्य

कोरोना काळात मोफत भाजीपाला अन्न धान्य

सरपंच पद काय आसते ते मोहण नाना देवकते यांनी दाखुन दिले

आमचा माय बापच आहे मोहण नाना देवकते गावकर्याची बोलकी प्रतिक्रिया

cea21a75 c6b4 4c31 834b 2b0a0c2e5896

बीड प्रतिनिधी

गेल्या दिड वर्षापासून कोरोणा रोगामुळे महाराष्ट्र देश होरपळत आहे मंजुरांना काम मिळेना .लाॅकङाऊन वाढले कोरोणा वाढत आसल्याने जनतेला धिर देऊन कोरोणा संसर्ग टाळण्यासाठी विविध उपाय योजना शासन राबवत आहे परंतु जनतेची गैर सोय होत आसल्याने बीड तालुक्यातील आनंदवाडी येथील प स सदस्य तथा सरपंच मोहन नाना देवकते यांनी मास्क सॅनीटायझर वाटप करत आनंदवाडी मुळ गावात कुटुंबासारखी काळजी घेत वेळेवर फवारणी आरोग्यसेवा देत आहे त्यातच सध्या कोरोणा मध्ये भाजी पाला टमाटे बटाटे कांदे भेंडी फुलगोबी सर्व जेवनाच्या भाज्या गावकर्याला मोफत देत आसल्याने मोहण नाना देवकते याच्या कार्याची चर्चा जिल्हाभरात होत आहे विशेष म्हणजे दिड वर्षात आनंदवाडी मुळ गावात एक बी कोरोणा रुग्ण आढळळा नसल्याची माहिती आहे कोरोणा संसर्ग कमी करण्यासाठी मोहण नाना देवकते यांनी बुथ व गाव थिते लसीकर करा अशी मागणी केली तसेच पेंडगाव येथे कोव्हीडशिड लसीकरण सुरु करावे अशी मागणी ही केली आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत