कोराणा संसर्ग टाळत रमजान ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन : प्रताप नवघरे

कोराणा संसर्ग टाळत रमजान ईद शांततेत साजरी करण्याचे आवाहन : प्रताप नवघरे

तलवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत गावाची शांतता कमिटीची झाली बैठक संपन्न

गेवराई : गेवराई तालुक्यातील तलवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या गावातील महत्वाच्या पदाधिकारी यांची रमजान ईद निमीत्ताने शांतता कमिटीची बैठक नुकतीच तलवाडा पोलीस स्टेशन मध्ये सपोनि, प्रताप नवघरे यांच्या उपस्थितीत संपन्न झाली आहे
रमजान ईद कोरोणा संसर्ग टाळुन शांततेत साजरी करावे असे आवाहण तलवाङा पोलीस स्टेशनचे सपोनि प्रतापजी नवघरे साहेब यांनी आवाहन केले आहे नुकतीच तलवाडा पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्या गावातील महत्वाच्या पदाधिकारी यांची सपोनि प्रताप नवघरे यानी बैठक घेऊन आवाहण केले तलवाङा अंतर्गत येणार्या गावातील नागरीकांनी शांततेत ईद साजरी करावी शासनाने घालुन दिलेल्या नियमांचे पालन करावे असे आवाहण सपोनि , प्रताप नवघरे साहेब यांनी केले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत