केकत पांगरी येथे उपसभापती संदिप लगड यांच्या हस्ते कोव्हीडशिड लसीकराणाची सुरुवात

केकत पांगरी येथे उपसभापती संदिप लगड यांच्या हस्ते कोव्हीडशिड लसीकराणाची सुरुवात

नागरिकांनी कोव्हीडशिड लस घ्यावी : उपसभापती संदिप लगड

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथे उपकेंद्रात उपसभापती संदिप लगड यांच्या हस्ते कोरोणा कोव्हीडशिड लसीकरण सुरुवात करण्यात आली यावेळी दिवसभरात 121 लसीकर झाल्याची माहिती मिळाली असुन नागरीकानी लस घ्यावे असे आवाहण करण्यात आले आहे

गेवराई तालुक्यातील केकत पांगरी येथे दि 27 / 4 / 2021 रोजी उपसभापती संदिप लगड यांच्या हस्ते कोव्हीडशिड लसीकरण सुरवात करण्यात आली दिवसभरात 121 नागरीकांनी कोव्हीडशिड लह घेतली , बोलताना उपसभापती यानी नागरीकांना कोव्हीडशिड लस घेण्याचे आवाहन केले आहे यावेळी जिल्हा लस नियंञक सिरसट साहेब याच्या उपस्थितीत डाॅ कुचेरिया डाॅ माणे , डाॅ अश्विनी देशमुख , वैद्यकीय अधिकारी,मनिषा सांगळे ,धुरवडे आण्णा, शुभम राऊत ,आरोग्य सेवकासह अशा कार्यकर्त्या उपस्थित होत्या

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत