कुंभारवाडीत पांडुरंग शिंदे याच्या जय जायकुमाता ग्रामविकास पॅनल विजयी

कुंभारवाडीत पांडुरंग शिंदे याच्या जय जायकुमाता ग्रामविकास पॅनल विजयी

कुंभारवाडीत पांडुरंग शिंदे यानी विरोधकाची हवा केली गुल

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी येथे मा अमरसिंह पंङीत साहेब व बीड जि ऑ अध्यक्ष मा विजयसिंह पंडीत याच्या नेञत्वाखाली ग्रामपंचायत निवडनुकीत मतदारानी जय जायकुमाता ग्रामविकास पॅनलच्या नऊ पैकी सह उमेदवाराना पसंती दर्शवली असुन जय जायकुमाता ग्रामविकास पॅनलच्या सह उमेदवाराना मतदारानी मोठ्या मतधिक्याने विजयी करुन पांडुरंग शिंदे याचे हात बळकट करत गाव विकासाला प्रेरणा दिली आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील कुंभारवाडी ग्रामपंचायत मध्ये पांडुरंग शिंदे यानी मा अमरसिंह पंङीत साहेब व बीड जि प अध्यक्ष मा विजयसिंह पंडीत याच्या नेञत्वाखाली जय जायकुमाता ग्रामविकास पॅनल उभे केले होते नऊ जागेसाठी मोठी चुरस पहायला मिळाली यात नऊ पैकी सह सदस्य जय जायकुमाता ग्रामविकास पॅनलचा निवडुन आले आहेत सर उमेदवाराना मतदारानी पसंती दर्शवत जय जायकुमाता ग्रामविकास पॅनलचे सहा उमेदवार भरघोस मतानी निवडुन दिल्याने विरोधकाची हवा गुल झाली आहे घरा घरात एकच नारा जय जायकुमाता ग्रामविकास उमेदवाराना विजयीचा नारा देत आहेत गावात आजवर विविध विकास कामे केले असुन यापुढे गाव दर्जेदार रस्ते पाणी विज ,शेत रस्ते,विहीर ,असे कामे करणार आहे असे पाडुरंग शिदे यानी सांगुण गावकर्याचे आभार माणले आहेत

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत