कुंभारवाडीच्या प्रत्येक नागरिकाला सोबत घेऊन विकासाची परपंरा कायम ठेवत आदर्श काम करणार : सरपंच पांडुरंग शिंदे

कुंभारवाडीच्या प्रत्येक नागरिकाला सोबत घेऊन विकासाची परपंरा कायम ठेवत आदर्श काम करणार : सरपंच पांडुरंग शिंदे
WhatsApp Image 2021 03 18 at 9.40.37 PM 2

राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन नवनिर्वाचित सरपंच पांडुरंग शिंदे सत्कारीत

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील कुंभकरवाडी ग्रामपंचायत मध्ये पांडुरंग शिंदे यानी घवघवीय यश संपादन करत सत्ता स्थापन केली आहे राजमाता जिजाऊ फाऊंङेशनकडुन गेवराई पंचायत समिती मध्ये सरपंच पांडुरंग शिंदे याचा सत्कार युवा पञकार गोपाल भैय्या चव्हाण , पञकार देवराज कोळे अनिल पंडीत ,थोरात भैय्या यासह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी बोलताना सरपंच पांडुरंग शिंदे म्हणाले की कुभारवाडीतील प्रत्येक नागरिकाच्या सुख दुःखात धाऊन जात काम करणार असुन गावात विकासाची गंगा खेचुन आणत कायम विकस करत राहणार आहे असे ही सरपंच पांडुरंग शिंदे यानी आवर्जून सांगितले आहे

WhatsApp Image 2021 03 18 at 9.40.37 PM 1
administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत