कार्यसम्राट आमदार ॲड लक्ष्मण अण्णा पवार यांच्या पुढाकारातुन मा जि प सदस्य विठ्ठलराव थङके यानी जातेगाव जि प शाळेसाठी आठ लक्ष रुपयाचा निधी केला मंजुर

कार्यसम्राट आमदार ॲड लक्ष्मण अण्णा पवार यांच्या पुढाकारातुन मा जि प सदस्य विठ्ठलराव थङके यानी जातेगाव जि प शाळेसाठी आठ लक्ष रुपयाचा निधी केला मंजुर

गावकर्याच्या मागणीला प्रतिसाद देत निधी आणला खेचुन

गेवराई प्रतिनिधी

गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे जि प शाळेला वर्गखोल्याची मागणी होत असल्याने कार्यसम्राट आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या नेञत्वाखाली मा जि प सदस्य विठ्ठलराव थङके यानी जि प मधुन आठ लक्ष रुपयाचा निधी मंजुर केला असल्याने प स सदस्य प्रतिनिधी सिद्धार्थ नरवडे जेष्ट नेते बाबुराव भाऊ चव्हाण, गोपाल भैय्या चव्हाण याच्यासह गावकर्यानी अभिनंदन केले आहे

सविस्तर असे की गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे जि प शाळेला वर्गखोल्याची मागणी गावकर्यानी वेळोवेळी कार्यसम्राट आदर्श आमदार लक्ष्मणराव पवार साहेब व मा जि प सदस्य विठ्ठलराव थङके याच्याकडे केली होती जि प मधुन कार्यसम्राट आदर्श आमदार लक्ष्मणराव पवार साहेब याच्या नेञत्वाखाली मा जि प सदस्य विठ्ठलराव थङके यानी आठ लक्ष रुपयाचा निधी मंजुर केला आहे सदरील कामासाठी जि प सदस्य विठ्ठलराव थङके याच्या विशेष प्रयत्नातुन निधी मंजुर झाल्याने प स सदस्य प्रतिनिधी सिद्धार्थ नरवडे जेष्ट नेते बाबुराव भाऊ चव्हाण, युवा नेते गोपाल भैय्या चव्हाण, ग्रा प सदस्य छगन भाऊ पवार,संजय चव्हाण राजाभाऊ यमगर,भाजपाचे जातेगावचे सरपंच सतिश चव्हाण याच्यासह गावकर्यानी अभिनंदन करुन कौतुक केले आहे वर्ग खोलीच्या कामाचे टेंडर झाले असुन पाचेगाव येथील संस्थेला मिळाले आहे त्यामुळे या कामात कोणीही श्रय घेऊ नये काम दर्जेदार करुन घेण्यासाठी गावकरी लक्ष देत आहेत

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत