कामधेनु स्वदेशी गोशाळेचे चेअरमन उद्योजक मोतीरामजी गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा चा वर्षाव

कामधेनु स्वदेशी गोशाळेचे चेअरमन उद्योजक मोतीरामजी गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा चा वर्षाव

गेवराई : बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील भूमिपुत्र सुप्रसिद्ध उद्योजक कामधेनु गोशाळा चे चेअरमन मोतीरामजी गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडिया मेसेज प्रत्यक्ष भेटून शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला.

बीड जिल्हा तील गेवराई तालुक्यातील तळवट बोरगाव येथील भूमिपुत्र सुप्रसिद्ध उद्योजक कामधेनु स्वदेशी गोशाळेचे चेअरमन मोतीरामजी गाडे यांच्या वाढदिवसानिमित्त दि.
12 /6 /2021 रोजी सामाजिक-राजकीय उद्योजक क्षेत्रातुन सोशल मीडिया मेसेज प्रत्यक्ष प्रत्यक्ष भेटून विविध मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. उद्योजक मोतीराम ची गाडे यांनी साध्या पद्धतीने वाढदिवस साजरा करत आपले समाज कार्य सुरू ठेवले आहे. पाचेगाव सर्कलमध्ये सतत समाज हितासाठी सदैव तत्पर असणारे व गोरगरिबांना मदत करणारे आदरणीय मोतीराम आडे यांनी गोरगरिबांची सेवा केली आहे व करत आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत