ऑलिम्पिमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना सरकारी नोकरी

ऑलिम्पिमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना सरकारी नोकरी

Government jobs for Olympic gold medalists

Tokyo 2021 Olympics dates

हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर याच्याद्वारे मोठी घोषणा करण्यात आली कि , २३ जुलैपासून सुरुवात होत असलेल्या टोकिया ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये सुवर्ण पदक जिंकणाऱ्यांना मिळणार सरकारी नोकरी. आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचं औचित्य साधून मुख्यमंत्री खट्टर यांनी ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीय खेळाडूंची संवाद साधला. आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना सरकारी नोकरी आणि ६ कोटींच्या बक्षिसाची देण्याची आश्वासन मुख्यमंत्री खट्टर यांनी दिले
सुवर्ण पदकाची कमाई करणाऱ्या खेळाडूंना शिक्षण विभागात सरकारी नोकरी दिली जाईल याशिवाय क्रीडा विभागात प्रशिक्षक म्हणून त्यांनी काम केलं तर राज्यातील क्रीडा क्षेत्राला मोठं प्रोत्साहन मिळेल आणि युवा खेळाडूंना मोठा फायदा होईल असे त्याने सांगितले.याचप्रमाणे याअंतर्गत आंतरराष्ट्रीय पदक विजेत्या खेळाडूंना तीन टक्के आरक्षणासह सरकारी सेवा दिल्या जाणार आहेत असंही खट्टर यांनी सांगितले

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत