एशियन क्रिकेट कौन्सिलची घोषणा; एशिया कप 2021 कोरोनामुळे रद्द, 2023 मध्ये होणार स्पर्धेचे आयोजन

एशियन क्रिकेट कौन्सिलची घोषणा; एशिया कप 2021 कोरोनामुळे रद्द, 2023 मध्ये होणार स्पर्धेचे आयोजन

एशियन क्रिकेट कौन्सिलच्या कार्यकारी मंडळाने (एसीसी) रविवारी आशिया चषक 2021 पुढे ढकलल्याची पुष्टी केली. एशियन क्रिकेट कौन्सिलने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की कोविड-19 महामारीमुळे निर्माण झालेल्या जोखीम आणि निर्बंधांमुळे आता आशिया चषक 2021 चे आयोजन 2023 मध्ये केले जाईल.

एशियन क्रिकेट कौन्सिलच्या कार्यकारी मंडळाने (Asian Cricket Council) आशिया चषक (Asia Cup) 2021 पुढे ढकलल्याची पुष्टी केली. एशियन क्रिकेट कौन्सिलने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की कोविड-19 महामारीमुळे (COVID-19 Pandemic) निर्माण झालेल्या जोखीम आणि निर्बंधांमुळे क्रिकेट मंडळाने स्पर्धा पुढे ढकलली आहे. आता आशिया चषक 2021 चे आयोजन 2023 मध्ये केले जाईल.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत