इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, शेफाली वर्माला संघात स्थान

इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा, शेफाली वर्माला संघात स्थान

इंग्लंड दौर्‍यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाची घोषणा करण्यात आली आहे. अखिल भारतीय ज्येष्ठ महिला निवड समितीने शुक्रवारी इंग्लंडविरुद्धच्या कसोटी, तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा केली. शेफाली वर्माला प्रथमच भारतीय महिला एकदिवसीय संघात स्थान मिळाले आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघाचे कर्णधारपद मिताली राज यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. त्याचबरोबर टी 20 मध्ये हरमनप्रीत कौर संघाचे नेतृत्व करणार आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत