आ. लक्ष्मण पवारांच्या उपस्थितीत गेवराईत रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

आ. लक्ष्मण पवारांच्या उपस्थितीत गेवराईत रक्तदान शिबीरास उत्स्फुर्त प्रतिसाद

तहसीलदांरासह शेकडो रक्तदात्यांनी सहभाग घेऊन केले रक्तदान

बीड : कोरोनोच्या पार्श्वभूमीवर सध्या महाराष्ट्रात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे म्हणून आ. लक्ष्मण पवार यांच्या नेतृत्वाखाली गेवराईतील महात्मा फुले शाॅपिग सेंटर येथे आज २ मे रोजी सकाळी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी तहसीलदार सचिन खाडे, राजेश शिंदे, पि.आय.पेलगुरवार, नगराध्यक्ष सुशील जवंजाळ, उपनगराध्यक्ष राजेंद्र राक्षसभुवनकर, जि.प. सदस्य पांडुरंग थडके, सभापती दिपक सुरवसे, दादासाहेब गिरी, राजेंद्र भंडारी,भगवान घुबार्डे, प. स. सदस्य संजय जाधव, शाम कुड,अरुण चाळक, जानमहमंद बागवान, पत्रकार मधुकर तौर,आदि उपस्थित होते

महाराष्ट्रात सध्या सर्वत्र कोरोनाने थैमान घातले आहेत रुग्णांची वाढती संख्या पहाता आरोग्य यंत्रणेवर सुध्दा मोठ्या प्रमाणात ताण आहे तसेच कोरोनाचा सामना करत असतांना सर्व सामान्य माणसाला अनेक गोष्टीचा सामना करावा लागतो आहे ऑक्सिजन पुरेसा मिळत नाही तर कोरोनासाठी अत्यंत आवश्यक असलेले रेमडिसिवीर इंजेक्शनचा तुटवडा बरोबरच रक्ताचा सुध्दा तुटवडा निर्माण झाला आहे
अशा परिस्थितीत रक्तदान शिबीर आयोजित करून प्रत्येकांनी सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदान करणे आवश्यक आहे म्हणून गेवराईचे आ. लक्ष्मण पवार यांनी आयोजित केलेल्या रक्तदान शिबीरात मोठ्या प्रमाणात युवकांनी सहभाग नोंदवला आहे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नगरसेवक बद्दोदीन, संजय इगळे, मुन्ना सेठ, आप्पा कानगुडे,क्रष्णा काकडे,विठ्ठल मोटे, उद्धव मडके, ,समाधान मस्के,पप्पू भोसले, योगेश मोटे, नितीन शेटे, दशरथ पंडित, राम पवार, सुदंर काकडे, सचिन वावरे, प्रशांत कुरकुटे, कैलास पवार,ईश्वर पवार, शकील भाई, क्रष्णा सोलकर,शेख शब्बीर, आदिनाथ गावडे, शेख ईर्शाद, प्रशांत कुरकुटे,गोरख मोटे, अमोल मस्के, बाळु लोणकर,पाडुरंग जाधव, विनायक गिरी, शेख राजु, खदीर बागवान, राजेंद्र तापडीया,नितीन नाईकवाडे, आदि उपस्थित होते यावेळी ७१रक्तदात्यानी रक्तदान केले आहे

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत