आरक्षणाच्या लाभार्थ्यांनो !

आरक्षणाच्या लाभार्थ्यांनो !

दाते व्हा ! सर्व जाती धर्मीय वंचितांचे !!

  उच्चशिक्षण घेणार्यांचे !!!

तमाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर  लढ्याच्या  लाभार्थ्यांना सविनय जयभीम आणि विनम्र आवाहन !

१.  बंधुनो !  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वव्यापी  व सर्वक्षेत्रातील लढ्याने हजारो  वर्ष्यांच्या गुलामीला मूठमाती दिली आहे .   शिक्षणाचा दिवा घरोघरी लागावा . शिक्षणाची ज्योत प्रत्येक नागरिकांच्या हक्काची व्हावी  यासाठी  संविधानिक तरतुदी त्यामुळे हजारो कोटी भारतीयांच्या घरात शिक्षणाची दिवा लागला आहे. संविधानाच्या तरतूदीमुळेच हजारो वर्षे गुलामीत जगलेल्या अजा, अज , ओबीसी आणि महिला आज शासन प्रशासन , शिक्षण , तंत्र ,विज्ञान , संगणक , प्रत्रकारिता  न्याय , उद्योजगतेसह अन्यक्षेत्रातील , प्रतिष्टेच्या सन्मानजानक पदावर विराजमान आहेत . ही बाब जशी गौरव पूर्ण आहे तशी जबाबदारी ची पण आहे असे आम्हास वाटते .

२. एकोणीसेसाठ पूर्वी आणि एकोणीशेनव्वद नंतर जमलेल्या आंबेडकर अनुयायांच्या शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , संविधानिक बांधिलकीच्या भूमिका , आणि त्यांची जबाबदारी   यामद्धे नव्या आर्थिक धोरणाने एक नवे आवाहन निर्माण केले आहे . आजचा तरुण आंबेडकरिचळवळीच्या वारसाकडे त्याने त्याच्या हयातीत आणि वर्तमान काळात बजावत असलेली भूमिका आणि त्याच सामाजिक सबलीकरणात वाटा  याची हिशोब तपासणी घेतं आहे. सरकार कर्ज बाजरी असून सरकारविरोधी लढणे आणि आपल्या पदरात काही तरी पडेल यावर त्याच्या विश्वास ठेवण्यास तो तयार नाही.

३. सामाजिक न्यायाच्या शैक्षणिक आणि आर्थिक कल्याणाच्या  संविधानिक अजिंद्यावर लडण्यास आजचा  तरुण उदासीन आहे . ब्राहमण , मराठा ओबीसी आणि मुस्लिम तरुण न्याय आणि संधी साठी लढत आहेत . या समाजाचे पुढारी सत्ताधारी आहेत तरी पण त्यांच्या कल्याणाची आणि न्यायाची योजना हे नेते राबूशकत नाहीत याचं  आकलन आजच्या आंबेडकरी विचारधारेच्या तरुणमध्ये आले आहे. सरकार कोणत्याही राजकीय पक्ष्याचं असो !  राजकीय पक्षाचा नेता  कोणत्याही जातसमूहाचा नेता असो. आरक्षणाच्या लाभार्थ्यांनो !

दाते व्हा ! सर्व जाती धर्मीय वंचितांचे !!

  उच्चशिक्षण घेणार्यांचे !!!

तमाम डॉ. बाबासाहेब आंबेडकर  लढ्याच्या  लाभार्थ्यांना सविनय जयभीम आणि विनम्र आवाहन !

१.  बंधुनो !  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सर्वव्यापी  व सर्वक्षेत्रातील लढ्याने हजारो  वर्ष्यांच्या गुलामीला मूठमाती दिली आहे .   शिक्षणाचा दिवा घरोघरी लागावा . शिक्षणाची ज्योत प्रत्येक नागरिकांच्या हक्काची व्हावी  यासाठी  संविधानिक तरतुदी त्यामुळे हजारो कोटी भारतीयांच्या घरात शिक्षणाची दिवा लागला आहे. संविधानाच्या तरतूदीमुळेच हजारो वर्षे गुलामीत जगलेल्या अजा, अज , ओबीसी आणि महिला आज शासन प्रशासन , शिक्षण , तंत्र ,विज्ञान , संगणक , प्रत्रकारिता  न्याय , उद्योजगतेसह अन्यक्षेत्रातील , प्रतिष्टेच्या सन्मानजानक पदावर विराजमान आहेत . ही बाब जशी गौरव पूर्ण आहे तशी जबाबदारी ची पण आहे असे आम्हास वाटते .

२. एकोणीसेसाठ पूर्वी आणि एकोणीशेनव्वद नंतर जमलेल्या आंबेडकर अनुयायांच्या शैक्षणिक , सामाजिक , सांस्कृतिक , संविधानिक बांधिलकीच्या भूमिका , आणि त्यांची जबाबदारी   यामद्धे नव्या आर्थिक धोरणाने एक नवे आवाहन निर्माण केले आहे . आजचा तरुण आंबेडकरिचळवळीच्या वारसाकडे त्याने त्याच्या हयातीत आणि वर्तमान काळात बजावत असलेली भूमिका आणि त्याच सामाजिक सबलीकरणात वाटा  याची हिशोब तपासणी घेतं आहे. सरकार कर्ज बाजरी असून सरकारविरोधी लढणे आणि आपल्या पदरात काही तरी पडेल यावर त्याच्या विश्वास ठेवण्यास तो तयार नाही.

३. सामाजिक न्यायाच्या शैक्षणिक आणि आर्थिक कल्याणाच्या  संविधानिक अजिंड्यावर लडण्यास आजचा  तरुण उदासीन आहे . ब्राहमण , मराठा ओबीसी आणि मुस्लिम तरुण न्याय आणि संधी साठी लढत आहेत . या समाजाचे पुढारी सत्ताधारी आहेत तरी पण त्यांच्या कल्याणाची आणि न्यायाची योजना हे नेते राबू शकत नाहीत याचं  आकलन आजच्या आंबेडकरी विचारधारेच्या तरुणमध्ये आले आहे. सरकार कोणत्याही राजकीय पक्ष्याचं असो !  राजकीय पक्षाचा नेता  कोणत्याही जातसमूहाचा नेता असो. दारिद्र्यातील मतदाराच्या मताची खरेदि करणे आणि सत्तेत जाने हे  एक्मेव सुत्र निवडनुक नितीने अवलंबले आहे. त्यामुळे मुळ काँग्रेस आणि त्यानंतरच्या सर्व पक्षाच्या नेत्याकडुन मताची खरेदी करुन सत्तेत जाण्याचा रास्त मार्ग स्विकारला आहे. संवीधानिक नितीमुल्याशी सुसंगत वर्तानापेक्षा विसंगत वर्तन आचरणात सर्व राजकिय पक्षाचे  नेते धन्य मानत आहेत. आहेरे संवर्गातील १८ ते ३० वयोगटतील तरुण बॅंकेकडुन  शिक्षण कर्ज  घेउन शिक्षणाबरोबच  कर्ज व्याजावर उत्पन्न कराची सुट अवगत करत आहेत. नाहेरे संवर्गातील १८ ते ३० वयोग्टातील तरुणाला वर्ल्ड बॅकेक डन कर्ज घेतलेल्या भारतीय बॅका या संवर्गातील तरुणांना शिक्षणासाठी कर्ज हे एक स्व्प्नच ठरले आहे.

४. सरकारी अनुदानित कॉलेज अथवा शासन मान्य विनाअनुदानित शिक्षण संस्थेतील उच्च शिक्षणाचा दर्जा, शिकत असलेला आभ्यासक्रम जागतीक करण्यातील उपल्ब्ध असलेल्या रोजगार क्षम कौश्ल्याची जडन घडन करणारे नाही. भारतातील आन्न सुरक्षा योजनेअंतर्गत गाव खेड्यातील राशन च्या दुकानातील दर्जा हीन पुरवठा करण्यात येत अस लेल्या धान्याप्रमाणे या शिक्षण संस्थातील आभ्यास क्रम झाला आहे. २००० पुर्वी भारतातील अनुदानित विद्यापिठातुन सेवानिव्रुती पत्करुन देशातील ३५० पेक्षा जास्त असलेल्या खाजगी – अभिमत – स्वायुक्त विद्यापिठात आहेरे संवर्गातील विद्यार्थ्याच्या भवितव्यासाठीचे दर्जेदार शिक्षण देण्यामध्ये कार्यारत झाले आहे. सरकार च्या २०२० च्या धोरणानुसार विदेशी विद्यापिठाची शैक्षणीक केंद्रे आदानी, अंबानीच्या माध्यमाद्वारे भारतात आगमत  होण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. त्यामुळे सर्व धर्मीय जाती जमातीच्या दारीद्र्य रेशेखाली तरुनांना  मॅट्रीक उत्तर शिक्षण घेण्याचे आर्थीक अव्हान उभे राहिले आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या अधिकारात सर्वांना सर्व स्तरावर उच्च, उत्तम दर्जा असलेला आंतर राष्ट्रिय बाजार पेठेत मागणी असलेला निर्यातक्षम मनुष्य  बळ उच्च शिक्षणातुन घड्विण्याच्या कर्त्व्यातुन पळवाट काढली आहे. देषातील आहेरे संवर्गातील सर्व जाती जमातीचे  नागरीक सरकारच्या धोरणाचे स्वागत करीत असुन नाहेरे संवर्गातील तरुनांना उच्च दर्जाचे खाजगी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय विद्यापिठातील शिक्षणाची जबाबदारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर चळवळीचा लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी घेण्याची संविधानिक जबाबदारी त्यांच्यावर इतिहासाने घातली आहे. देशातील आंबेडकरी विचार धारेच्या राजकिय पक्षाने आणि नेत्यांनी १९९० पासुन च्या खुल्या आर्थिक  धोरणाला सक्रिय पाठींबा दिला आहे.  भाजपा आणि कॉग्रेस ची आघाड्या करुन रामविलास पासवान, बहन कुमारी मायावती, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर या नेत्यांनी निवड्नुकी पुर्वी आथवा निवड्नुकीनंतर   युती करुन नव्या आर्थीक धोरणाला खुली सहमती दिली आहे.   हे वास्तव आजच्या तरुनाला ज्ञात झाले आहे. ही एक बाजू १८ ते ३० वयोगटातील उच्च शिक्ष्णाची आंकांक्षा असलेल्या नाहेरे संवर्गातील तरुनांना झाली आहे. देशातील खाजगी तसेच राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय विद्यापिठातील आधुनिक आणि विद्यामान जागतीक उद्योग व्यवसायाला उपयुक्त असलेल्या आभ्यास क्रमाच्या उदा: अभियांत्रीकी, तंत्रज्ञान, अवकाश शास्त्र, आरोग्य, व्यवस्थापन, शेतीतंत्रज्ञान, व्यापार , उद्योग, विमा, बॅकिंग संगणक विद्याशाखेतील हाजारो उपल्ब्ध जागा प्रवेशाविना देशभरातील शिक्षण संस्थेत आर्ध्या निम्म्या रिक्त आहेत. या रिक्त जागा दर्जाहीन आभ्यासक्रमांमुळे नव्हे तर हा आभ्यासक्रम शिकण्यासाठी असलेली शिक्षण शुल्क भरण्याची खरेदीशक्तीचा आभाव आणि सरकार कडुन मिळत असलेली तुटपुंजी शिक्षण शुल्क सवलत. म्ह्णुन १८ ते ३० वयोगटातील नाहेरे संवर्गातील उच्च शिक्षणाची महत्वकांक्षा आणि भूक भागवनार्‍या संविधानप्रिय दानपारीमितेची बाधीलकी आचरनाने आबेड्करी चळवळीच्या कर्तव्य निष्ठ आहेरे कार्यकर्त्यांनी धर्म आणि जात विचारात न घेता किमान एकाला उच्च शिक्षणाची जबाबदारी  लागनारा खर्च अदा करणे हे त्याचे कर्त्व्य आहे. विद्यामान परीस्थीतीमध्ये  संविधानातील तरतुदीचा  लाभ घेउन सक्षम झालेल्या शासकीय नौकरीतील आधीकारी, आर्थीक  सव्लतीचा  लाभ घेउन उद्योजक व्यापारी, कारखानदार, शेतकरी आणि अजीमाजी आमदार खासदारानी तसेच अन्य लाभार्थ्यांनी उच्च शिक्षणाची धडपड, प्राविण्य प्राप्तीचा शैक्षणिक आलेख आर्थिक प्रतिकुल परिस्थीती,  त्याची संवीधानिक नितिमत्ता तपासुन त्याच्या उच्च शिक्षणासाठी पालकत्व स्विकारुन महात्मा ज्योतीबा फुले,  राजर्षी शाहु महाराज, बडोदे नरेश सयाजी राव महाराज गायकवाडांचे खरे निष्ठावंत अनुयायी तथा वारसदार व्हा  तुमचा आंबेड्कर !  तुम्हीच निवडा  

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत