“आम्ही सरकारी कर्मचारी नाहीत, म्हणून आम्ही गुन्हेगार आहोत का?”

“आम्ही सरकारी कर्मचारी नाहीत, म्हणून आम्ही गुन्हेगार आहोत का?”

We are not government employees, so are we criminals?

कल्याण : लोकलने विनापरवानगी प्रवास करताना पकडलेल्या एका तरुणाचा व्हिडिओ मागील दोन दिवसांपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. परळ स्थानकावर या तरुणाला पकडण्यात आल्यानंतर त्याने हा व्हिडीओ शूट करून फेसबुकवर टाकला आणि तो चांगलाच व्हायरल झाला. प्रेम सुरोसे असं या तरुणाचं नाव असून बस झालं आता लॉकडाऊन, कोविड कोविड, लोक जगणार तरी कशी, सर्वसामान्य प्रवाशांना रेल्वे प्रवासाची मुभा द्यावी, आम्ही सरकारी कर्मचारी नाहीत, म्हणून आम्ही गुन्हेगार आहोत का?” असा उद्विग्न सवालही या तरुणानं व्हिडीओमधून केला आहे. प्रेमने पोटतिडकीने उपस्थित केलेल्या प्रश्नांमुळे सर्वांनाच भांडावून सोडलं आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत