आमदार महेश बालदि यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा.

आमदार महेश बालदि यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धा.

Various competitions on mla Mahesh Baldi's birthday.

  • उरण (विठ्ठल ममताबादे )

भारतीय जनता पार्टीचे तरुण तडफदार नेतृत्व तथा उरण विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार महेश बालदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक मंडल उरण तर्फे विविध सांस्कृतिक, शैक्षणिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.आमदार महेश बालदी यांचा वाढदिवस १७ जुलै 2021 रोजी असून त्यानिमित्ताने उरण तालुकास्तरीय ऑनलाईन चित्रकला स्पर्धा तसेच आमदारांच्या कार्यालयात भव्य रांगोळी प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धकांनी मनोहर जामकर फोन नंबर -9757165262, विशाल पाटेकर-9920484545, निखिल म्हात्रे- 9870703901 यांच्याशी संपर्क साधावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी सांस्कृतिक सेल उरण मंडलतर्फे करण्यात आले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत