आनंदवाडीत मोहण नाना देवकते याच्या जय बजरंग ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय

आनंदवाडीत मोहण नाना देवकते याच्या जय बजरंग ग्रामविकास पॅनलचा दणदणीत विजय
WhatsApp Image 2021 01 18 at 7.03.02 PM 1

सामाजिक क्षेत्रात काम करणार्या मोहण नाना देवकते याना जनतेनी तारल सात पैकी चार सदस्य मोठ्या मतधिक्याने विजयी

गेवराई प्रतिनिधी

बीड तालुक्यातील आनंदवाडीत सात सदस्यपदासाठी ग्रामपंचायत निवडनुक संपन्न होऊन निकाल लागला आहे मा उपसरपंच तथा मा प स सदस्य मोहण नाना देवकते यानी जय बजरंग ग्रामविकास पॅनल उभे केले होते मोहण नाना देवकते याच्या कार्याची दखल घेऊन मतदार व गावातील महीला पुरूष मंडळींनी जय बजरंग ग्रामविकास पॅनलच्या सात पैकी चार उमेदवाराना मोठ्या मतधिक्याने निवडुन दिले आहे

सविस्तर असे की बीङ तालुक्यातील आनंदवाडी ग्रामपंचायत निवडनुकीत मतदारानी मोहण नाना देवकते यांच्या जय बजरंग ग्रामविकास पॅनलच्या सात पैकी चार उमेदवाराना प्रचंड प्रतिसाद देत विजयी केले आहे मा मोहण नाना देवकते यानी आजवर सर्व जातीधर्माच्या नागरीकाना न्याय देऊन समाज कार्य केले आहे गावात रस्ते पाणी विज असे प्रश्न सोडवले आहे आगामी काळात ग्रामपंचायतमधुन विविध विकास कामे करण्यात येतील त्यात आडीच कोठीची पाणी पुरवठा, रस्ते,स्ट्रिट लाईट पाॅवर ब्लाॅक रस्ता हायमॅक्स लाईट,डिजीटल शाळा, आरोग्यसेवा असे सर्व कामे करुन व्यक्तीक लाभ गायगोठा ,शेळीपालन,कुकुटपालन,रोजगार हमी कामे ,स्वच्छता गृह,केले जातील असे ही पॅनल प्रमुख मोहण नाना देवकते यानी सांगितले यावेळी मतदारानी सांगितले की आमच्या सुखदुःखात सहभागी होऊन मदत करणारा आमचा सर्वसामान्याचा नेता म्हणुन मोहण नाना देवकते याचे नाव आहे आम्ही गावकरी जय बजरंग ग्रामविकास पॅनलच्या सात पैकी चार उमेदवाराना विजयी करुन मोहण नाना देवकते याचे हात बळकट केले आहे धन शक्ती विरोधी जन शक्ती ची चुरस आनंदवाडी ग्रामपंचायत निवडनुकीत पहायवयास मिळाली आहे सर्व नवनिर्वाचित विजयी उमेदवाराचे अभिनंदन व कौतुक होत आहे

administrator

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत