आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली; वाचा काय आहे

आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली; वाचा काय आहे

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. राज्यात दर तीन मिनिटांत एका कोरोना पेशंटचा मृत्यू झाल्याची चिंता वाढली आहे. राज्यात दर तीन मिनिटांत एका कोरोना पेशंटचा मृत्यू होतो. वाढती आकडेवारी धक्कादायक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आज मध्यरात्रीपासूनच नवीन नियम जाहीर केले आहेत. किराणा दुकानांच्या वेळेसह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या नियमांमुळे, आपल्याला अगदी साधा चहा देखील मिळणार नाही.

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. राज्यात दर तीन मिनिटांत एका कोरोना पेशंटचा मृत्यू झाल्याची चिंता वाढली आहे. राज्यात दर तीन मिनिटांत एका कोरोना पेशंटचा मृत्यू होतो. वाढती आकडेवारी धक्कादायक आहे. कोरोनाची साखळी तोडण्यासाठी प्रशासनाने आज मध्यरात्रीपासूनच नवीन नियम जाहीर केले आहेत. किराणा दुकानांच्या वेळेसह अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. या नियमांमुळे, आपल्याला अगदी साधा चहा देखील मिळणार नाही.

आज मध्यरात्रीपासून नवीन नियमावली

१) किराणा दुकाने सकाळी ७ ते ११
२) दूध व दुग्धजन्य पदार्थ विक्री सकाळी ७ ते ११
३) भाजीपाला विक्री(फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
४) फळे विक्री (फक्त व्दार वितरण) सकाळी ७ ते ११
५) अंडी,मटण, चिकन,मासे विक्री सकाळी ७ ते ११
६) कृषी संबंधित सर्व सेवा / दुकाने सकाळी ७ ते ११
७) पशूखाद्य विक्री सकाळी ७ ते ११
८) पेट्रोल पंपावर खाजगी वाहनांकरिता पेट्रोल/डिझेल/ सीएनजी/एलपीजी गॅस विक्री सकाळी ७ ते ११
९) पेट्रोल पंपावर सार्वजनिक वाहतूक, अत्यावश्यक सेवा/ मालवाहतूक याकरिता डिझेल विक्री नियमित वेळेनुसार
या बाबींचे जनतेने पालन करावे.हॉटेल, रेस्टॉरंट,बार यांना पिकअप सेवा देण्यास मनाई असेल मात्र होम डिलिव्हरी चालू राहील.
१०)सर्व प्रकारचे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक , धार्मिक व क्रीडा विषयक कार्यक्रम पूर्णतः बंद राहतील.
सर्व प्रकारचे खाजगी बांधकामे पूर्णतः बंद राहतील.
११)सेतू ई-सेवा केंद्र,आधार केंद्र पूर्णतः बंद राहतील.
१२)व्यायाम शाळा, स्विमिंग पूल, सार्वजनिक ठिकाणी मॉर्निंग/एवेनिंग वॉक पूर्णतः बंद राहतील.
१३)बेकरी, मिठाई दुकाने पूर्णतः बंद राहतील.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत