अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

अश्विन पाटील मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन

-विठ्ठल ममताबादे
उरण – राज्यात सध्या रक्ताचा तुटवडा आहे. अशातच रक्तदान श्रेष्ठदान, रक्तदान सेवा हीच ईश्वराची सेवा असे ध्येय उराशी बाळगून, गोरगरिबांना मदत करण्याच्या दृष्टीकोणातून अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे व श्री साई ब्लड बँक पनवेल यांच्या सहकार्याने उरणमधील स्वर्गीय अश्विन रमेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुक्रवार दि. 30 जुलै 2021 रोजी सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत उरण शहरातील बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल देऊळवाडी, विमला तलाव येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. ज्या इच्छुक रक्त दात्यांना रक्तदान करायचे आहे त्यांनी तुषार पाटील-8976746474, गणेश पाटील-9833001393, पप्पू सूर्यराव -9821625362, शेखर पाटील -9082553954, निलेश घरत -8169704866, ऋषिकेश तांडेल -9819632075 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन अश्विन पाटील मित्र परिवार तर्फे करण्यात आले आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत