अमृत …… ☕

अमृत …… ☕

चहा म्हणजे घाइतले निवांतसे चार क्षण , चहा म्हणजे खरचं माझ्यातले मी पण ……. वाफाळता आल्याचा चहा आणि सकाळ थंडगार , तुझ्या सोबतीची सख्या शाल जणू उबदार चहा म्हणजे चिंतेतलं हळुवारस गोड स्मित , चहा म्हणजे आपल्यातल्या ‘ एकांतातलं मधुरं गुपित टेबलावरचे ते कप बरच काही सांगतात , चहाच्या घोटासोबत गप्पाही खूप रंगतात …… पाहता तुला क्षणात सारे कष्ट ही दूर व्हावे , माझ्या दुःखामध्ये फक्त तूच कामी यावे 10000 पिणाऱ्याने तुला पितच राहावे कलयुगातले तुला अमृत हणावे माझे तू पाहिले प्रेम असावे प्रेमाने तुला ” चहा ” म्हणाले ROO 0000000 प्राणप्रिय हा चहा काय वर्जू मी याचा महिमा फक्त एवढीच माझी इच्छा शेवटच्या घटकेला गंगाजल ऐवजी चहाचे घोट पाजा ” होईल प्राप्त स्वर्ग सुख शेवटच्या घटकेला मजला “

                                     विनायक शेरेकर
author

  Related Articles

  प्रतिक्रिया व्यक्त करा

  आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत