अमुकेअर चॅरिटेबल ट्रस्ट व प्रिशा फाउंडेशन यांच्या तर्फे अन्नधान्य वाटप

अमुकेअर चॅरिटेबल ट्रस्ट व प्रिशा फाउंडेशन  यांच्या तर्फे अन्नधान्य वाटप

अंबरनाथ : सध्याच्या च्या या काळात कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाउनच्या परिस्थितीत, हातावर पोट असलेल्या लोकांना काम मिळत नाही . लोकांना काही मदत मिळावी या हेतूने अमुकेअर चॅरिटेबल ट्रस्ट व प्रिशा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज कामगार दिनानिमित्त अंबरनाथ येथील फँन्सी पाडा या वस्ती मध्ये १०० हून अधिक लोकांना अन्नधान्य वाटपाचा कार्यक्रम आयोजित केला होता .

a40507a4 5fc1 4b7b bfef d992736a2eca

ज्यामध्ये गरीब कामगारांना प्रिशा फाउंडेशन व अमूकेअर यांच्या संयुक्त प्रयत्नाने अन्नधान्याचे वाटत केले गेले आले या, उपक्रमामुळे फॅन्सी पाडा येथील गरीब कामगारांना फार मदत झाली, अमुकेअर चॅरिटेबल ट्रस्ट व प्रिशा फाउंडेशन चे कार्यकर्ते हे कायमच असे विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत