अभिनेता डिनो मोरिया वर ईडीची कारवाई

अभिनेता डिनो मोरिया वर ईडीची कारवाई

ED's action on actor Dino Morea

मुंबई : अंमलबजावणी संचालनालयाने (Enforcement Directorate) अर्थात ईडीने शुक्रवारी (2 जुलै) काँग्रेसचे दिवंगत नेते अहमद पटेल यांचे जावई, अभिनेता डिनो मोरिया, संजय खान आणि डीजे अकील यांची संपत्ती जप्त केली आहे. बँक घोटाळा आणि मनी लॉण्ड्रिंग प्रकरणात ईडीने ही कारवाई केली आहे. ईडीने ट्वीट करुन ही माहिती दिली आहे.पीएमएलए कायद्याअंतर्गत या चार जणांची संपत्ती जप्त करण्याचे सुरुवातीचे आदेश दिल्याचं ईडीने सांगितलं. संपत्तीची एकूण किंमत 8.79 कोटी रुपये असल्याचं ईडीने आपल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. यात आठ मालमत्ता, तीन वाहनं आणि इतर बँक अकाऊंट्स, शेअर्स/म्युचल फंड यांचा समावेश आहे.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत