अखेर गोदावरी नदीवरील पुल कामासाठी सर्वे सुरू; लवकरच कामाला होणार सुरुवात

अखेर गोदावरी नदीवरील पुल कामासाठी सर्वे सुरू; लवकरच कामाला होणार सुरुवात

finally work of godavari river sarvey starts

गेवराई प्रतिनिधी

मराठवाड्याच्या विकासाचा कना गोदावरी नदीवरील जालना-बीड जिल्हा ला जोडणारा पूलासी भरीव निधी मंजुरी मिळाली असून कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार यांच्या नेतृत्वाखाली लवकरच काम सुरू होणार. ऊककडगाव – गोपत पिंपळगाव गोदावरी नदीवर पूल बांधकामसाठी सर्वे काम सुरू आहे.

जालना आणि बीड या दोन जिल्ह्याला जोडणारा हा मुख्य गोदावरी नदीवरील पूल असणार आहे त्यामुळे मराठवाड्याच्या विकासाला नवी चालना मिळणार आहे मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र या भागात जाण्यासाठी रस्ता दळण्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे कार्यसम्राट आमदार लक्ष्मण आण्णा पवार गेवराई विधानसभा यांचे गावकरी अभिनंदन व कौतुक करत आहेत.

author

    Related Articles

    प्रतिक्रिया व्यक्त करा

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत